-rat३p२६.jpg-
२६O२८३३४
राजापूर ः आबासाहेब मराठे महाविद्यालयात बोलताना आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर शिरसाट.
-------
मराठे महाविद्यालयात विज्ञान दिन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राष्ट्र म्हणून भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात महिलांचा सहभाग महत्वाचा असेल, असे प्रतिपादन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सिरसट यांनी केले.
आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संधी आणि संशोधन, भारतीय महिला शास्त्रज्ञांचे योगदान या विषयावरील भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. प्रा. अतुल भावे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.