कोकण

उमाळ्याच्या कुशीत शिडवणे शाळेचा आनंदमेळा

CD

28538

उमाळ्याच्या कुशीत शिडवणे शाळेचा आनंदमेळा

वनभोजन उत्साहात; निसर्ग, मैत्री आणि आनंदाचा संगम

तळेरे, ता.४ : निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारत, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन मैत्री आणि सहकार्याची भावना जोपासण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ चा वनभोजन उपक्रम नाधवडे उमाळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी उत्साहात पार पडला. ​या सहलीमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. निसर्गरम्य परिसरात सर्वांनी मिळून वनभोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांचे सहकार्य लाभले. ​दिवसभर चाललेल्या या सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्ग भ्रमंतीसोबतच गाणी, गप्पा आणि खेळांची मजा घेतली. सायंकाळी आनंदी वातावरणात या उपक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

Horoscope : उद्या 5 मार्च! 'या' 5 राशीच्या लोकांसाठी 'महालक्ष्मी-धनलाभ योग'; होईल आर्थिक फायदा, नोकरी-धंद्यात काहीतरी मोठं घडणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यात संताजी नगरात मध्यरात्री 5 दुचाकींना आग; संशयित आरोपी गजाआड

T20 WC, IND vs ENG: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, प्लेइंग-११ मधील जागेवर प्रश्नचिन्ह... भारताचे कोच काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT