कोकण

सावंतवाड़ी येथे लवकरच ''आयुष''ची बाह्यरुग्णसेवा

CD

28593

सावंतवाडी येथे लवकरच
‘आयुष’ची बाह्यरुग्णसेवा

केसरकरांचे प्रयत्न; अधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः गोवा येथील आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेद संस्थेची ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) सावंतवाडी येथे लवकरच सुरू होणार आहे. याबाबत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी (ता. ३) गोवा-धारगळ येथील आयुर्वेद संस्थेत भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
​सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने ही ओपीडी सुरू करण्याचा मानस आमदार केसरकर यांनी व्यक्त केला होता. या बैठकीत ओपीडीच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सावंतवाडी येथे ही सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य आणि कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासनही आमदार केसरकर यांनी यावेळी दिले. या निर्णयामुळे सावंतवाडीची आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार असून याचा लाभ जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना गुणांसोबत संस्कारही द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

SCROLL FOR NEXT