कोकण

डीजीके कॉलेजमध्ये इकोव्हिजन अर्थशास्त्रीय प्रदर्शन

CD

‘डीजीके’मध्ये इकोव्हिजन अर्थशास्त्रीय प्रदर्शन
रत्नागिरी, ता. ५ : देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये (डीजीके कॉलेज) अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने इकोव्हिजन या विषयावर अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयक विविध संकल्पना कल्पक १८ मॉडेल्स, नऊ पोस्टर्स आणि पाच रांगोळीद्वारे सादर केल्या. उद्‍घाटन प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी केले.
अर्थशास्त्र हे केवळ पैशाचे शास्त्र नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे, असे वक्तव्य अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर यांनी केले. प्रदर्शनाला गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. शेकुराव पोटे, प्रा. सूर्यकांत माने यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे कौतुक प्राचार्य पाटील यांनी केले व अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम वद्यार्थ्यांच्या हिताच्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये राबवले जावे, अशी आशा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..

Pune Accident: क्षणात होत्याचे नव्हते! नीरा-मोरगाव मार्गावर दोन बहिणींचा मृत्यू, ९ वर्षीय भाऊ मृत्यूशी झुंजतोय, भावंडांवर काळाचा घाला..

देवा, बघतोयस ना? सप्ताहात साडे तीन कोटींचा गैरव्यवहार, किशोर महाराज शिवणीकरांसह तिघांवर गुन्हा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

SCROLL FOR NEXT