कोकण

बसणी हायस्कूलमध्ये सार्थक बाचरेला आदर्श विद्यार्थी पुरस्कार

CD

बसणी हायस्कूलमध्ये
सार्थक बाचरेला पुरस्कार
रत्नागिरी, ता. ८ : बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलमध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा झाला. अलका नामदेव शेट्ये यांच्या स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी पुरस्कार दहावीतील सार्थक सुरेश बाचरे या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण संस्थेचे अध्यक्ष अविनाश शेट्ये यांच्या हस्ते झाले.
या वेळी बोलताना आदर्श विद्यार्थी कसा असावा याबाबतचे विविध पैलू सांगत सार्थकने पुढे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जीवनात एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा भाऊ शेट्ये यांनी व्यक्त केली. सचिव प्रसाद गवाणकर यांनी सार्थकच्या कलेची स्तुती करत त्याला जे. जे. आर्ट स्कूल (मुंबई) येथील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. धांगडे, खजिनदार बंधू मयेकर, श्रीमती मयेकर, सागर शेट्ये आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Fertility Rate Decline : भारताचा जन्मदर घटला, इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; लोकसंख्या संकटाची चाहूल?

राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब, पुतण्याला मंत्रिपदाची चर्चा; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेसाठी निर्णय

सरकारी बाबूची २७ वर्षे नोकरी; ३ टोलेजंग इमारती, २ आलिशान बंगले, १३ प्लॉट; २ कोटींची रोकड, सोने-चांदी अन् जमिनीची मोजणी बाकी

Nagpur: विकास हवाच, पण पर्यावरणही जपणे आवश्यक; सिमेंटीकरण, प्रदूषण व वृक्षतोडीमुळे उपराजधानीचा पारा ‘हाय’

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

SCROLL FOR NEXT