India Fertility Rate Decline : भारताचा जन्मदर घटला, इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; लोकसंख्या संकटाची चाहूल?

Replacement Level Fertility : दिल्लीसारख्या शहरांमध्ये हा दर अत्यंत कमी (1.2) नोंदवला गेला आहे. शिक्षित वर्गामध्ये जन्मदर आधीपासूनच कमी असल्याचे मस्क यांनी नमूद केले. लोकसंख्या मोठी असली तरी भविष्यात ती स्थिर ठेवणे भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
India’s declining fertility rate highlights a major demographic shift

India’s declining fertility rate highlights a major demographic shift

esakal

Updated on

What Elon Musk Said About India’s Falling Birth Rate : जगप्रसिद्ध उद्योगपती आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी भारताच्या सतत घटत्या जन्मदराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे मस्क यांनी म्हटले की, भारताचा जन्मदर आता लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा खाली गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com