कोकण

हळवल येथे बबन सावंत यांचा सत्‍कार

CD

29401

हळवल येथे बबन सावंत यांचा सत्‍कार
कणकवली : शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्यावतीने दिला जाणारा ‘कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ यावर्षी गुन्हे अन्वेषण विभागाचे निवृत्त पोलिस अधिकारी सीताराम उर्फ बबन सावंत यांना देऊन गौरविण्यात आले. डॉ. दिलीप घाडी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा हळवल येथे नुकताच झाला. हळवल येथे शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे यांनी भेट दिली. कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू राणे, अध्यक्ष रोहित राणे, माजी सभापती मधुकर सावंत, माजी पोलिसपाटील प्रकाश गुरव, उपसरपंच प्रभाकर राणे, सौ. राखी राणे, ॲड. शंकर राणे, उमेश परब यांची प्रमुख उपस्थिती होती. ​तसेच ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, अनिल राणे, सुभाष परब, विजय परब, माजी सरपंच सौ. स्मिता परब, रवी परब, सुभाष राणे, अक्षय सावंत, विकास गुरव, सुधाकर राणे, आप्पा ठाकूर, प्रशांत परब, प्रभाकर चव्हाण, गणेश राणे, मनोहर राऊळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

SCROLL FOR NEXT