What did Nitin Gadkari say about petrol vehicles?
esakal
नवी दिल्ली : अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली होती. काही भागांत इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने पेट्रोल पंपांवर तुटवडा जाणवला आणि नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.