कोकण

दिक्षा परब ठरल्या आदर्श महिला कर्मचारी

CD

-ratchl९१.jpg-
P२६O२९७३३
चिपळूण ः दिक्षा परब यांचा आदर्श महिला कर्मचारी म्हणून झालेला सन्मान
------
दिक्षा परब ‘आदर्श महिला कर्मचारी’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात झाला. यावर्षीच्या आदर्श महिला कर्मचारी शिशू विहारच्या शिक्षिका दिक्षा दर्शन परब यांना शाल, श्रीफळ, आकर्षक शिल्ड व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. शिक्षिका मनीषा कांबळी व अश्विनी कांबळे यांनी महिला दिनाविषयी माहिती सांगितली. दिक्षा परब यांनी आदर्श महिला निवड झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षा समीक्षा पिटले यांनी स्त्री शक्तीचे महत्त्व सांगितले. यानिमित्ताने शाळेतील सर्व महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ आदींनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT