कोकण

राजापूर पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

CD

-rat११p१६.jpg-
26O30308
राजापूर ः महिला पोलिस अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार करताना राजापूर रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार.
--------------
राजापूर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार
राजापूर ः अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या राजापूर रिक्षा चालक-मालक संघटना आणि त्यांच्या सौभाग्यवती संघटना यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून राजापूर पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राजापूर रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार, सेक्रेटरी पराग चिंबुलकर, सौभाग्यवती संघटनेच्या प्रेरणा चिंबुलकर, प्रगती फोडकर, रिया गुरव, सुशांती पाटकर, मुग्धा दुधवडकर, स्वप्नाली कोठारकर, सुखदा पवार, दीपाली कोसमकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

अजमल कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकर, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळचा काटा आणणारा पहिला लूक प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : विलास घुले खुन प्रकरण माजी खासदार प्रीतम मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT