कोकण

समाजाला सत्यशोधक विचारधारा पटत आहे ः जोयशी

CD

सत्यशोधक विचारांची समाजाला गरज
मारुतीकाका जोयशी ः चिपळूण येथे कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः समाजाला कर्मकांडातून मुक्त करून सत्याचा मार्ग दाखवणे हे सत्यशोधक समाजाचे काम आहे. आज समाजाला सत्यशोधक विचारधारा पटू लागली असून, समाज परिवर्तनाकडे वळत आहे, असे प्रतिपादन कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोयशी यांनी चिपळूण येथे केले.
जिल्ह्यातील कार्यरत सत्यशोधक समाजसंघ, महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीच्या जिल्हा संघटनेतर्फे सत्यशोधक व शिवप्रवर्तक समिती कृती कार्यक्रम पागझरी येथे झाला. कोकणचे गाडगेबाबा मारूतीकाका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या संघटनेचे मुख्य प्रवर्तक संजय कदम व प्रा. पावटे (साखरपा, संगमेश्वर) यांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी सत्यशोधक प्रवर्तक श्री. व सौ. कोकमकर यांचे सुपुत्र तुषार कोकमकर यांची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल या उभयतांचा संविधानाची प्रत, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र फुटक यांनी कोकमकर यांच्या वयोवृद्ध मातोश्रींचे पूजन केले. कार्यक्रमाला महेंद्र जालगावकर, रमेश बोरकर, विकास सकटे, चंद्रकांत मांडवकर, अनिल राणे, चित्रक मोहिते, श्रीधर पालशेतकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT