कोकण

श्री सत्यसाई समितीतर्फे महिलांचा सन्मान

CD

-rat१३p८.jpg-
P२६O३०६०६
रत्नागिरी : श्री सत्यसाई समितीतर्फे सन्मानित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुग्धा भट सामंत आणि दया भिडे.
---
‘सत्यसाई समिती’तर्फे महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : श्री सत्यसाई जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरीतील तीन महिलांचा सन्मान नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात करण्यात आला.
श्री सत्यसाई जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने श्री सत्यसाई सेवा समिती रत्नागिरी विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम सादर करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्ताने रत्नागिरीतील महिलांचा कौतुक सोहळा श्री गजानन महाराज मंदिर आणि श्री सत्यसाई सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. स्वाती बेलवलकर यांनी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा, योजक समुहाच्या संचालिका दया भिडे यांचा नलिनी बोंद्रे आणि मुग्धा भट-सामंत यांचा सत्कार प्रज्ञा गोखले यांनी केला. या महिलांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व स्वामींच्या पादुका देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला श्री गजानन महाराज मंदिरचे अध्यक्ष म. वा. देसाई तसेच श्री सत्यसाई सेवा समितीचे समन्वयक भूषण बेलवलकर तसेच श्री गजानन महाराजांचे भक्त व श्री सत्यसाई सेवा समितीचे साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT