-rat१३p१६.jpg-
P२६O३०६३५
सौम्या लिंगायत.
------
कबनूरकर स्कूलची
सौम्या देशात १४ वी
साखरपा, ता. १४ ः गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेच्या निकालात कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलची पहिलीतील विद्यार्थिनी सौम्या लिंगायत हिने उज्ज्वल यश संपादन केले आहे. तिने देशात १४वा क्रमांक मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तिने परीक्षेत ९३ गुण मिळवले आहेत. या परीक्षेसाठी तिला आई-वडील, वर्गशिक्षिका स्वाती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लीना कबनूरकर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.