

West Bengal Election Results 2026: How BJP’s 5 Strategies Put Mamata Banerjee Under Pressure
esakal
West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या २९४ जागांसाठी मतमोजणी सुरू असताना प्राथमिक कलांनी भाजप १६० जागांवर तर तृणमूल काँग्रेस १७७ जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकले आहे. यावेळी भाजपने ममता बॅनर्जी यांच्या रणनीतीला प्रभावीपणे प्रतिसाद देत पाच प्रमुख घटकांच्या आधारे बाजी फिरवली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालमध्ये १५ दिवस तळ ठोकून ही रणनीती अमलात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.