Thalapathy Vijay’s Political Rise and Election Performance
esakal
Tamil Nadu Assembly Election Results 2026 : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ‘थलपती’ विजय आता राजकारणात मोठी झेप घेत असून, तमिळनाडूच्या सत्तेच्या दिशेने त्यांची वाटचाल वेगाने सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये त्यांच्या पक्षाने आघाडी घेतल्याने विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या निवासस्थानी सध्या आनंदोत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.