'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

Tamilnadu Assembly Election: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये तमिळ सुपरस्टार थलपती विजय निवडणुकीसाठी लढत असून निकालापुर्वी थलपथी विजय यांच्या एका चाहत्याने धक्कादायक कृत्य केले आहे.
Vijay Thalapathy

Vijay Thalapathy

ESakal

Updated on

तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सोमवार (ता. ४) रोजी जाहीर केले जाणार आहेत. तमिळ सुपरस्टार थलपती विजय तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी लढत आहे. ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असणाऱ्या विजय थलपथी यांचा मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान सभा आणि रोड शोंना नेहमीच मोठी गर्दी दिसून येत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com