कोकण

-बावनदी पूल अखेर वाहतुकीस खुला

CD

-rat१३p२६.jpg-
P२६O३०६८३
संगमेश्वर ः महामार्गावरील बावनदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे.
--------

बावनदी पूल वाहतुकीस खुला
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील बावनदी येथील नवीन पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
बावनदी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे मुख्य काम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बावनदी पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर काही अडचणी कायम असल्या तरी मुख्य पूल वाहतुकीस खुला झाल्याने प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यास वाहतुकीवर परिणाम होत होता. नवीन पूल उभारल्यानंतर हा धोका टळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT