कोकण

कार्जिडाच्या अंगणवाडी सेविका चेतना शिंदेंचा गौरव

CD

-rat१४p१५.jpg-
P२६O३०८२२
रत्नागिरी ः कार्जिडाच्या अंगणवाडी सेविका चेतना शिंदेंचा गौरव करताना प्रगती लिगम.
-------
अंगणवाडी सेविका चेतना शिंदेंचा गौरव
राजापूर, ता. १४ ः राजापूर तालुक्यातील कार्जिडा गावच्या अंगणवाडी सेविका चेतना शिंदे यांना जिल्हा परिषदेच्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंगणवाडी सेविका म्हणून त्या तब्बल २६ वर्षे कार्यरत असून मुलांना शाळेविषयी, शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना गौरवण्यात आले. एकात्मिक प्रकल्प अधिकारी प्रगती लिगम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT