कोकण

रंगपंचमीमुळे बांद्याचा आठवडा बाजार उद्या

CD

रंगपंचमीमुळे बांद्याचा
आठवडा बाजार आज

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः रंगपंचमीमुळे सोमवारी (ता. १६) बहुतांश दुकाने बंद राहणार असल्याने बांद्याचा आठवडा बाजार उद्या (ता. १५) भरविण्यात येणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन गैरसोय टाळावी, असे आवाहन बांदा व्यापारी संघ व बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदा येथे दर सोमवारी भरणारा पारंपरिक आठवडा बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी खरेदीचे महत्त्वाचे केंद्र मानला जातो. यंदा सोमवारी (ता. १६) शिमगोत्सवानिमित्त रंगपंचमी साजरी होणार असल्याने शहरातील बहुतांश दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी संघ आणि ग्रामपंचायत प्रशासनाने एकत्रित निर्णय घेत आठवडा बाजार एक दिवस आधी म्हणजेच उद्या (ता. १५) भरविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बांदा दशक्रोशीतील तसेच गोवा राज्यातूनही अनेक ग्राहक आठवडा बाजारासाठी बांद्यात येत असतात. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराच्या बदललेल्या दिवसाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

आपली यारी… गावावर भारी! ‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

Crime on Rickshaw : बेशिस्‍त रिक्षाचालकांना वाहतूक पोलिस, आरटीओकडून कारवाईचा ‘डोस’; ३७५ रिक्षा चालकांवर कारवाई

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

SCROLL FOR NEXT