कोकण

जागर स्त्रीशक्तीचा; गौरव सामर्थ्याचा

CD

31177

जागर स्त्रीशक्तीचा; गौरव सामर्थ्याचा

कुडाळात शिवसेनेतर्फे महिलांचा सन्मान

कुडाळ, ता. १६ ः जागतिक महिला दिनानिमित्त आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी, सिंधुदुर्ग आयोजित ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हा  महिलांच्या सन्मानाचा गौरव करणारा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात  झाला. यानिमित्त विविध स्पर्धा, सन्मान सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
प्रश्नमंजुषा विजेत्या स्पर्धकांना चांदीचे नाणे, विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना गौरविले. जिल्हा परिषद व पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा पावशी जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, अस्मिता बांदेकर, जिल्हा बँक संचालिका नीता राणे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, नागेश आईर,  सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत आदी उपस्थित होते.
......................
स्पर्धांचे निकाल
पाककला स्पर्धा-गौरी चव्हाण (नेरुर), वनिता मुंडले (कुडाळ), माधुरी मागाडे (कुडाळ), उत्तेजनार्थ नीता ओटवणेकर (ओरोस), रुचिरा कोरगावकर (कुडाळ). उ खाणा स्पर्धा-सविता सुतार (कुडाळ), प्रतिभा सगरे (कुडाळ), प्रन्वी हरमलकर (कसाल). खेळ पैठणीचा-समीक्षा शेगडे (कुडाळ), प्राची वाळके (कुडाळ), गितांजली निकम (कुडाळ) या विजेत्यांना गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT