कोकण

''फॉरेन रिटर्न नमन''नाचा खास शो

CD

‘फॉरेन रिटर्न नमन’चा
चिपळूणमध्ये शो
चिपळूण, ता. १६ ः कोकणातील पारंपरिक लोककला जपण्यासाठी वाशिष्ठी डेअरीच्यावतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास ‘फॉरेन रिटर्न नमन’ या लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. १९) रात्री ९ वा. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रांत रंगणार आहे. कोकणातील पारंपरिक लोकनाट्य प्रकार असलेले नमन हे आपल्या विनोदी शैली, सामाजिक संदेश आणि सांस्कृतिक परंपरेमुळे प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरते. या कार्यक्रमात सादर होणारे ‘फॉरेन रिटर्न नमन’ हे विशेष वैशिष्ट्यपूर्ण असून, इतिहासात प्रथमच परदेशात सादर झालेल्या कोकणातील नमन प्रकाराचा हा मानाचा कार्यक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या नमनाला ‘महाराष्ट्र महोत्सव २०२५’ मध्ये सर्वोत्तम नमन हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT