(फोटो फिचर)
फोटो ओळी
रत्नागिरी- कोल्हापूर- नागपूर या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचे काम बहुतांशी पूर्णत्वास जात असून, पावसापूर्वी बराचसा मार्ग पूर्ण होऊन वाहतूक सुरळित होईल. यामुळे सध्या या मार्गावरील काम वेगाने सुरू आहे, त्याची क्षणचित्रे.
-rat17p21.jpg-
P26O31474
रत्नागिरी : आंबाघाटामध्ये डोंगर कोसळून दगडमाती मार्गावर येऊ नये याकरिता खबरदारी म्हणून जाळी बसवण्याकरिता काम करताना क्रेन.
-rat17p22.jpg-
26O31475
रत्नागिरी : आंबाघाटात अशा प्रकारे ठिकठिकाणी जाळी बसवली आहे.
-rat17p23.jpg-
26O31476
रत्नागिरी : मार्गावरील मोरी व छोट्या पुलांसाठी क्रेनद्वारे काम सुरू आहे.
-rat17p24.jpg-
26O31477
रत्नागिरी : आंबाघाटामध्ये रूंदीकरणाचे सुरू असलेले काम.
-rat17p25.jpg-
26O31478
रत्नागिरी : महामार्गावर अपूर्ण असलेल्या ठिकाणी जेसीबीद्वारे काम प्रगतीपथावर आहे.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.