कोकण

वैभववाडीत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

CD

वैभववाडीत घरफोडी,
दुचाकी चोरीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ : शहरातील हिर्लेकर दवाखाना परिसरात अनोळखी चोरट्यांनी एक दुचाकी चोरण्याचा आणि एका ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.
चोरट्यांनी शुक्रवारी रात्री हिर्लेकर दवाखाना परिसरातील एक दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती दुचाकी काही अंतरावरच उभी असलेल्या स्थितीत मिळून आली. याशिवाय, त्याच परिसरातील एक घर फोडण्याचाही प्रयत्न झाला. सुदैवाने, कोणताही मुद्देमाल चोरीस गेला नसल्याची चर्चा परिसरात आहे.
---
शहरातील सीसीटीव्ही बंदच
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे शहरात चोरीच्या घटना घडल्यास तपास करताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे कॅमेरे तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT