कोकण

वैभव नाईक यांचा वाढदिवस मांडकुलीत विविध उपक्रमांनी

CD

32764

वैभव नाईक यांचा वाढदिवस
मांडकुलीत विविध उपक्रमांनी

कुडाळ, ता. २३ ः माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे शिवसेना मांडकुली शाखेच्यावतीने शनिवारी मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला होता. या सामन्याला वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
मांडकुली येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. भजनी बुवांनी श्री. नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर गीत सादर केले. अनेक वर्षे मांडकुली गावात सेवा देणारे डॉ. दामले, डॉ. ढवण, डॉ. नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ठाकरे शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, माजी सरपंच तुषार सामंत, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT