कोकण

करजुवे प्रशालेचा वर्धापन दिन

CD

- rat२५p३.jpg -
P२६O३३१९०
सावर्डे : करजुवे हायस्कूलच्या वर्धापन वर्षपूर्ती सोहळ्यात मार्गदर्शन करताना माजी खासदार विनायक राऊत.
----
करजुवे प्रशालेचा वर्धापन उत्साहात
सावर्डे, ता. २५ : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे पंचक्रोशी शिक्षणसंस्था संचलित माध्यमिक विद्यालय करजुवे प्रशालेचा ४०वा वर्धापन वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, माजी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके. सदस्य सुशील भायजे, रोहन बने, नेहा माने आदी उपस्थित होते. या वेळी करजुवे-तिसंग ते विद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रम झाला. माजी खासदार राऊत यांच्या स्थानिक क्षेत्र विकासफंडातून मिळालेल्या वर्गखोलीचे उद्‍घाटन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

SCROLL FOR NEXT