कोकण

नडगिवे शाळा क्र. १ ला शिंदे यांच्याकडून टॅब

CD

33485

नडगिवे शाळा क्र. १ ला
शिंदे यांच्याकडून टॅब
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : ​तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, या सामाजिक भावनेतून पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे शाळा क्र. १ ला टॅब प्रदान केला. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. यावेळी सरपंच माधवी मण्यार, उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य लता हिवाळकर, पोलिसपाटील जितेंद्र मण्यार, व्यवस्थापन समितीचे रवींद्र सुतार, उपाध्यक्षा साक्षी आंबेरकर, मुख्याध्यापिका अनिता पाटकर, प्रभा अकिवाटे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सरपंच मण्यार, उपसरपंच कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले. आभार जान्हवी परब यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

SCROLL FOR NEXT