कोकण

रत्नागिरी- कोतवडे हायस्कूलमध्ये स्काऊट गाईड मेळावा

CD

rat28p16.jpg-
33934
रत्नागिरी : कोतवडे हायस्कूलमध्ये स्काऊट गाईड मेळाव्याला उपस्थित विद्यार्थी.

कोतवडे हायस्कूलमध्ये
स्काऊट गाईड मेळावा
रत्नागिरी, ता. २९ : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईड एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, पालक शिक्षकसंघाचे उपाध्यक्ष विठ्ठल लांजेकर, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, स्काऊट गाईड विभागाचे शिक्षक कोलगे, खरात, लिंगायत, पेडणेकर, मोहिते यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी राहण्यासाठी निवारा म्हणून तंबूची उभारणी केली. स्काऊट गाईडचे नियम, स्काऊट गाईड प्रतिज्ञा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या व अतिशय काळजीपूर्वक हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले. तंबू अतिशय उत्तम पद्धतीने नैसर्गिक वस्तूंचा उपयोग करून सजवले गेले होते. त्याचप्रमाणे बिनभांड्याचे पदार्थ व चुलीवरच्या पदार्थांची पाककृती विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने व आनंदाने बनवली. या खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थ अतिशय चविष्ट व आकर्षक बनवण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

SCROLL FOR NEXT