CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

CBI Arrests RCC Classes Director in NEET Paper Leak Case : देशभर गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे.
NEET paper leak case latest update

NEET paper leak case latest update

esakal

Updated on

पुणे : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’ या शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकरला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी अटक केली (NEET paper leak case latest update) आहे. प्रा. मोटेगावकर याला नऊ दिवस ‘सीबीआय’ कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com