कोकण

देवरूख ः जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी संगमेश्वरचे तायक्वांडोपटूं

CD

rat28p18.jpg-
33945
देवरूख ः जागतिक ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय रिफ्रेशर परीक्षेला बसणाऱ्या खेळाडूंसमावेत देवरूख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये. सोबत क्लब अध्यक्षा स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे आदी.

जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी
संगमेश्वरचे तायक्वांदोपटू
​देवरूख, ता. २९ ः रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या जागतिक ब्लॅक बेल्ट आणि राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी संगमेश्वर तालुक्यातील तायक्वांदो खेळाडूंची निवड झाली आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने २९ ते ३१ मार्च या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकूल, रत्नागिरी येथे ही परीक्षा पार पडणार आहे.
या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून खेळाडू रत्नागिरीत दाखल होणार आहेत. संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमीअंतर्गत चालणाऱ्या नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब व लायन्स तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल देवरूखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
​निवड झालेले खेळाडू ः ​जागतिक ब्लॅक बेल्ट (1st डॅन) ः पूर्वा वनकर, सोमांश सावंत, वेदांत मसुरकर, आदिराज कदम, हृदया कदम, शौर्य लोध, अफजान फुलारी, मल्हार साने, आदित्य चिपळूणकर.
​जागतिक ब्लॅक बेल्ट (2nd डॅन): साहिल जागुष्टे. ​राष्ट्रीय पंच परीक्षा ः ओम घाग, धनंजय जाधव, मयुरी राऊत, हेरंब भिडे. ​राष्ट्रीय रिफ्रेशर पंच परीक्षा ः सुमित पवार, साईप्रसाद शिंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT