कोकण

डॉ. तलाठी, गुजर यांना जीवनगौरव पुरस्कार

CD

डॉ. तलाठी, गुजर यांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३० ः दापोली होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन दापोलीचा होमकॉन २०२६ हा होमिओपॅथी क्षेत्रातील ज्ञानवृद्धी, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक एकात्मता यांचा सुंदर मेळ असलेला कार्यक्रम दापोली येथे उत्साहात झाला. प्रतिवर्षी दिला जाणारा जीवनगौरव हा मानाचा पुरस्कार डॉ. प्रशांत तलाठी आणि डॉ. सचिन गुजर यांना देण्यात आला.
डॉ. अजेय जोगळेकर यांनी गंभीर प्रकरणे, तीव्र आजार किंवा तातडीची प्रकरणे यामध्ये होमिओपॅथी औषध कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. मकरंद ठोंबरे यांनी आनंददायी जीवन या विषयावर व्याख्यान देत मानसिक संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले. तिसऱ्या सत्रात डॉ. समीक्षा मेहता यांनी वैद्यकीय निदानामध्ये सोनोग्राफीची भूमिका स्पष्ट केली. मुख्य कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते, डॉ. नरेश पटवर्धन, डॉ. मंगेश जतकर आणि डॉ. प्रशांत परांजपे यांचा विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वा

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT