कोकण

शिवार आंबेरे महाविद्यालयात स्वच्छतागृहाचे उदघाटन

CD

‘शिवार आंबेरे’मधील
स्वच्छतागृहाचे उद्‍घाटन
पावस, ता. ३० ः रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालय, श्रमिक विद्यालय येथे फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या फंडातून सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आले. त्याचे उद्‍घाटन टेक्निकल डायरेक्टर रामबाबू संका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, सिव्हिर डिपार्टमेंटचे अमित घोरपडे, अभिषेक साळवी, (मुकुल माधव फाउंडेशनचे यास्मिन शेख, संस्थेचे अध्यक्ष सुरेश भायजे, अॅड. महेंद्र मांडवकर आदींच्या उपस्थितीत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Bus Trouble: दे धक्का! ४५ किमी प्रवासात लालपरी ५-६ वेळा बंद पडली, प्रवाशांवरच ढकलण्याची वेळ

village Success Story: कठोर परिश्रमाला यशाचे फळ; ग्रामीण भागातील ११ जवान देशसेवेसाठी सज्ज..

Power Crisis: अनेक दिवस वीजपुरवठा खंडित, महिला त्रासली, भोंगळ प्रशासनावर संताप व्यक्त; Video Viral

Belhe Jejuri Highway : बेल्हा-जजुरी महामार्गावरील नवीन पुलाचे काम अद्याप अपुर्णच; नदीला पुर आल्यास नागरिकांची होणार गैरसोय..

Ambajogai Crime : मंच्युरियनमधून दिलं गुंगीचं औषध, मग फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; अंबाजोगाईतील 'त्या' 20 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT