कोकण

म्हापण येथे आज हनुमान जन्मोत्सव

CD

34724

म्हापण येथे आज
हनुमान जन्मोत्सव
म्हापण, ता. १ ः म्हापण पंचक्रोशीतील श्री देव सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. २) पहाटे ५ वाजता श्रींचा जन्म सोहळा, सकाळी ७ वाजता अभिषेक, एकादशणी, सायंकाळी ४ वाजता सातेरी महिला भजन मंडळ, म्हापण यांचे भजन, ५ वाजता मकरंद देसाई (केळूस) यांचे कीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता सद्‍गुरू प्रासादिक भजन मंडळ मळई (बुवा तुनजा गावडे) यांचे भजन, रात्री ८.३० वाजता दिवाकर पाटकर (म्हापण) यांचे गायन, शुक्रवारी (ता. ३) रात्री ८.३० वाजता ओंकार दशावतार नाट्यमंडळ (म्हापण) यांचे ‘वराह-गिधाड संग्राम’ नाटक, शनिवारी (ता. ४) रात्री ८.३० वाजता अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ (म्हापण) यांचे मिनी ट्रिकसिनयुक्त नाटक ‘कांतार’ होणार आहे. सर्व भाविकांनी व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव सिद्धेश्वर मंदिर व्यवस्थापक अवधूत ठाकूर व आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: पुण्याच्या जागेसाठी भाजप आक्रमक! विधान परिषद निवडणुकीसाठी नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी

Trump Declassifies Hidden UFO Files : आकाशातील गूढ की लष्करी गुपिते? ट्रम्प यांनी अखेर उघडला अतिगोपनीय यूएफओ फायलींचा खजिना!

Quick Indian Fusion Breakfast Idea: झटपट आणि चविष्ट बनणारा 'Smashed Aloo Tikki Tacos’ तुम्ही कधी ट्राय केलं का? लगेच रेसिपी लिहून घ्या

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

SCROLL FOR NEXT