कोकण

रत्नागिरी- मुंबई प्रदेशाध्यक्षपदी संतोष पटकारे

CD

धनगर समाज मुंबई
प्रदेशाध्यक्षपदी पटकारे
रत्नागिरी : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी पाचल (ता. राजापूर) येथील संतोष महादेव पटकारे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी ही निवड जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष युवा आघाडीचे संतोष पटकारे हे दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात योगदान देतात. दरवर्षी वडीलांच्या स्मरणार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि खेळाडूंना मदत करतात. ही निवड चेंबूर येथील स्वामी विवेकानंद कॉलेजच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमात केली. यावेळी भरत बोडेकर यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी राज्य संघटक विजय कोकरे, गणेश गोरे, सुनील गोरे, परेश गोरे, मारुती झोरे, पांडुरंग काळे, मनोहर कोकरे, पांडुरंग गोरे, गणेश शेळके, संतोष खुटेकर, प्रकाश देसाई, संजय झोरे, संदीप झोरे, नवलराज काळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Airstrike Iran : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला धुडकावून इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला

Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

SCROLL FOR NEXT