कोकण

साखरपा-डॉ. वर्षा फाटक यांच्या कथासंग्रहाला पुरस्कार जाहीर

CD

rat1p15.jpg -
34711
प्रा. डॉ. वर्षा फाटक
----------
डॉ. वर्षा फाटक यांच्या
कथासंग्रहाला पुरस्कार
साखरपा, ता. १ : देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा फाटक यांच्या पाश या कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंच या संस्थेने उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून या पुस्तकाची निवड केली आहे. प्रा. डॉ. वर्षा फाटक यांचा पाश हा अनुवादित कथासंग्रह २०२५ साली तेजश्री प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला. अचला नागर, अलका सरावगी, ऋता शुक्ल, कमाल कुमार, कृष्णा अग्निहोत्री, चित्रा मुद्गल, नमिता सिंग, पुष्पपाल सिंग, मंजुल भगत, ममता कालिया, मृदुला गर्ग, राजी सेठी, सिम्मी हर्षिता, सुषम बेदी, सूर्यबाला, मालती जोशी आणि शिवशरण सिंग ह्या लेखिकांच्या एकूण १९ कथा डॉ. फाटक यांनी हिंदीतून मराठीत अनुवादित केल्या आहेत. कथासंग्रहाला गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंच या संस्थेचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ एप्रिलला गारगोटी येथील शाहू वाचनालयात प्रा. डॉ. वर्षा फाटक यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT