कोकण

सकारात्मक शिक्षक समाजाला घडवतात

CD

rat२p१.jpg-
२६O३४८४०
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लेखिका, शोभा नाखरे यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक राजन कीर.
----
शिक्षकांनीच बदल घडवावा
शोभा नाखरे ः फाटक स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : निष्काम कर्म करणारे शिक्षक समाजाला घडवतात. शिक्षकांनी स्वतःपासूनच बदल घडवून आणावा, शिक्षकांनी सकारात्मकता, स्वदेशीचा वापर आणि सोशल मीडियाचा योग्य उपयोग करावा. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात. त्यांचा पेहराव, वर्तन, नम्रपणा आणि संस्कार यांचा विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लेखिका, निवेदिका शोभा नाखरे यांनी केले.
फाटक हायस्कूलचे संस्थापक गुरूवर्य कै. पुरुषोत्तम वासुदेव फाटक यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षक एक सामाजिक भान या विषयावर नाखरे यांनी उद्बोधक व्याख्यान दिले.
या प्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्ष व फाटक गुरुजींची नात दाक्षायणी बोपर्डीकर यांनी पुरुषोत्तम फाटक गुरूजींच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपाध्यक्ष सुमिता भावे, कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर, उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये, गोपालकृष्ण नाखरे मंचावर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

SCROLL FOR NEXT