कोकण

फणस प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ

CD

फणसाला नवे मूल्य
किरण सामंत ः राजापूरात प्रक्रिया उद्योग सुरू
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः राजापूर तालुक्यातील जामदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत मूर येथे जिल्ह्यातील पहिला फणस प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह त्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या कंपनीने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
मूर येथे सुरू करण्यात आलेल्या जामदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीचा प्रारंभ आमदार सामंत यांच्या हस्ते झाला. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले, पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य समीक्षा वाफेलकर, अपेक्षा मासये, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन येत्या ११ जूनला होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT