कोकण

दीपक लिंगायत यांच्या पुस्तकाचे देवरुखला प्रकाशन

CD

-rat७p१७.jpg-
P26O35947
देवरूख : दीपक लिंगायत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. सुरेश जोशी, प्रकाश पाटील, डॉ. महावीर मिठारी आदी.
--------
‘स्पर्श प्रेमाचा प्रवास’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ७ ः देवरूख येथील निवृत्त मुख्याध्यापक दीपक लिंगायत यांच्या ‘स्पर्श प्रेमाचा प्रवास ः पालकत्वाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन देवरूख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे प्रसिद्ध समीक्षक प्रा. सुरेश जोशी यांच्या हस्ते झाले.
लेखक दीपक लिंगायत यांनी आपल्या तीस वर्षांच्या शिक्षक व मुख्याध्यापक पदाच्या अनुभवातून हे पुस्तक कसे साकारले, याचा प्रवास उलगडला. पालकत्वाची जबाबदारी ही मुलांच्या जडणघडणीतील सर्वात महत्त्वाचा प्रवास आहे, असे सांगत त्यांनी पुस्तकाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमात उपस्थितांना ‘वाचते व्हा’ असा संदेश देणारा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला मेजर प्रकाश पाटील (जयसिंगपूर), डॉ. महावीर मिठारी (कोल्हापूर) आणि प्रा. क्रांती सरवनकर (मुंबई) उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT