कोकण

माजी रणजीपटू सुनील मोरे १२ ला चिपळुणात

CD

-ratchl८२.jpg-
P26O36149
सुनील मोरे
-----------
रणजीपटू सुनील मोरे रविवारी चिपळुणात
चिपळूण ः शहरात रविवार (ता.१२) सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू आणि निवड समिती सदस्य सुनील मोरे उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, दमदार फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचे ठरणार आहे. १९९२ ते १९९६ या कालावधीत मोरे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे सलामीवीर म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. त्यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४च्या सरासरीने तब्बल १५०३ धावा केल्या होत्या. १९९०च्या दशकात चिपळूणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे चिपळूणशी त्यांचा संबंध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Konkan Railway: ब्रिटिशांनाही अशक्य वाटलेली कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणणारे मधु दंडवते, सावंतवाडी स्थानकाला नावासाठी अनेक वर्षे संघर्ष

SCROLL FOR NEXT