कोकण

श्रीदेव भैरीला नारळ, केळी व विड्यांची आरास

CD

- rat१०p८.jpg-
26O36473
रत्नागिरी ः खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील श्रीदेव भैरीला नारळ, केळी व विडे अर्पण करताना कार्यकर्ते.
---
श्रीदेव भैरीला नारळ, केळीची आरास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी ७५व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साह साजरा केला.
रत्नागिरीचे ग्रामदैवत ‘श्रीदेव भैरी’ मंदिरात खासदार राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या वेळी श्री सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार नीलेश राणे मित्रमंडळाच्यावतीने श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी आणि ७५ विड्यांची आकर्षक आरास अर्पण करण्यात आली. या वेळी भाजपचे अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, निखिल शेट्ये, अभिलाश पिलणकर, सोहम पिलणकर, विशाल कांबळे, राजू झगडे, नरेश बनसोडे आणि अमृत गोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

SCROLL FOR NEXT