कोकण

राजापुरात ७५ जेष्ठांचा सत्कार

CD

rat११p८.jpg-
26O36730
राजापूर ः ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना आमदार किरण सामंत. या वेळी उपस्थित रवीदादा सहयोगी मित्रमंडळ आणि एन. आर. प्रतिष्ठानचे प्रमुख रवींद्र नागरेकर आणि मान्यवर.

खासदार राणेंच्या वाढदिवसानिमित्त
राजापूरमध्ये ७५ ज्येष्ठांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः कोकण विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या खासदार नारायण राणे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त रवीदादा सहयोगी मित्रमंडळ आणि एन. आर. प्रतिष्ठान यांच्यावतीने ७५ ज्येष्ठ नागरिकांचा केलेला सत्कार कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील पाटीलमळा येथील यशोदिनसृष्टी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मित्रमंडळाचे प्रमुख रवींद्र नागरेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. यशवंत कावतकर, अ‍ॅड. शशिकांत सुतार, कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, विश्‍वनाथ गोसावी, अ‍ॅड. महेश नकाशे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रस्तावना नागरेकर यांनी तर मोहन पाडावे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT