कोकण

कणकवलीत मंगळवारी डॉ. आंबेडकर जयंती

CD

कणकवलीत मंगळवारी
डॉ. आंबेडकर जयंती
कणकवली, ता. ११ : भारतीय लोकशाहीला दिशा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (ता. मंगळवारी (ता. १४) येथील गोपुरी आश्रम (वाडे) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग यांच्यावतीने हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या याच विचारांची प्रेरणा घेऊन समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधाननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी जिल्ह्यातील आंबेडकरवादी, समाजवादी, संविधानवादी आणि लोकशाहीवादी विचारांच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्र सेवा दल सिंधुदुर्गचे अध्यक्ष ॲड. प्रवीण नाईक, सचिव डॉ. सुभाष सावंत, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, व्यवस्थापक विनायक मेस्त्री आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT