कोकण

रत्नागिरी- रवींद्र भाट्ये यांचे निधन

CD

रवींद्र भाट्ये यांचे निधन
रत्नागिरी, ता. १२ ः तालुक्यातील उमरे येथील सामाजिक, धार्मिक कार्यातील अग्रणी रवींद्र गोपीनाथ भाट्ये (वय ८५) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पाली येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान आणि नंतर मठमध्ये नव्याने उभारलेले श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान या संस्थांशी ते जवळून संबंधित होते. जुने अभंग, आरत्या, भोवत्यांची पदे त्यांना मुखोद्गत होती. मठ येथे झालेल्या लक्ष्मी पल्लीनाथाच्या चैत्रोत्सवातही ते सक्रिय सहभागी होते.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: सोलापूरच्या राजकारणात भूकंप, ३ दिग्गजांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT