कोकण

देवरूख-संगमेश्वरमधील दोन पुलांना मंजुरी

CD

संगमेश्वरमधील दोन पुलांना
१३ कोटींचा निधी मंजुर
देवरूख, ता. १४ ः संगमेश्वर तालुक्यातील दळणवळणाच्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मतदारसंघातील दोन महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामासाठी एकूण १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तालुक्यातील कासार कोळवण येथील बावनदीवरील मोठा पूल अतिवृष्टीत वाहून गेल्याने या भागातील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. वांझोळे–कासार कोळवण–बोंड्ये या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. या पुलाच्या पुनर्रचनेसाठी ६.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे या परिसरातील दळणवळण पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. तसेच, कारभाटले येथील शास्त्री नदीवर ७२ मीटर लांबीच्या पुलासाठी उर्वरित ६.५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील अनेक गावांमधील अंतर लक्षणीय कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Statement : ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले...? रुपाली चाकणकरांची फेसबुक पोस्ट, अशोक खरात प्रकरणावर भूमिका स्पष्ट

"माझ्या सोळा सोमवारच्या व्रतांचा प्रसाद" अपूर्वाने उघड केली तिची भन्नाट लव्हस्टोरी; "मी मुलं बघणं सोडलेलं पण.."

Latest Marathi News Update: ऐन पर्यटन हंगामात व्यवसायिक गॅस टंचाई, हॉटेलचालकांना फटका

New Toll Rules: सावधान! उद्यापासून टोलचे नियम बदलणार; टोल Taxच्या चौपट द्यावे लागेल शुल्क, बातमी वाचा नाहीतर FASTag होणार रिकामं

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने 'डाव' टाकला; MI च्या माजी गोलंदाजाला ताफ्यात घेतले, Ishan Kishan ची विकेट काढलीय

SCROLL FOR NEXT