कोकण

वैभववाडीत आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली

CD

37396

वैभववाडीत आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली
वैभववाडी : शिक्षण हेच प्रगतीचे प्रमुख साधन आहे.आंबेडकरी चळवळीने प्रत्येक टप्प्यावर आत्मपरीक्षण करून नव्याने फेरमांडणी करणे आवश्यक आहे. आजच्या एआयच्या युगातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देत असल्याचे मत आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रफुल्ल जाधव यांनी येथे व्यक्त केले. तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम, हरिष कांबळे, रुचिता कदम, ऋचा पवार, स्मिता पवार आदी उपस्थित होते. तत्पुर्वी स्मारक ते मच्छी मार्केट अशी भव्य अभिवादन रॅली काढण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, जि.प. सदस्य प्रमोद रावराणे, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, तालुका सरचिटणीस रितेश सुतार आदी मान्यवरांनी स्मारक भवनास भेट देऊन अभिवादन केले. सरचिटणीस रवींद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव शरद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती कांबळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT