कोकण

बने स्कूलचा १०० टक्के निकाल

CD

बने स्कूलचा १०० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १६ ः साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा जपत शैक्षणिक वर्ष २०२५-२६च्या सीबीएसई दहावी परीक्षेत सलग १०० टक्के निकालाची कामगिरी केली आहे. त्यात २० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक तर १२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
शाळेच्या गुणवत्ता यादीत चिन्मय टिपुगडे याने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय ओम कानर (९५.६० टक्के), तृतीय क्रमांक आदित्य तुरई (९५.४० टक्के), चौथा क्रमांक रितू डी. आर. (९५.२० टक्के), पाचवा क्रमांक प्रिशा सावरकर (९३.८० टक्के) यांनी मिळवला. वैयक्तिक विषयांमध्ये मराठीत ओम कानर, चिन्मय टिपुगडे, आदित्य तुरई, आदित्य खडके आणि पूर्वा जाधव या पाच विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले. इंग्रजी विषयात आर्या कोकाटे, आयटी विषयात नक्षत्रा सावंत यांना १०० गुण मिळवले आहेत. या यशाबद्दल महाराष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे सचिव व माजी आमदार सुभाष बने यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

दक्षिण मुंबईत वीज संकट! BEST अ‍ॅक्शन मोडमध्ये; 690 कर्मचाऱ्यांची भरती होणार, वारंवार बत्तीगुल होत असल्याने मोठा निर्णय

वडिलांच्या उपचारासाठी आले, नातेवाईकांसोबत नाश्त्याला गेले; एकाच कुटुंबातल्या ८ जणांचा मृत्यू

"बापाने 30-40 हजार भरलेत, लाज वाटत नाही का ?" संकर्षणने सांगितला आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग

Kannad Crime : ​'बाबाने आईला मारलं...' चिमुकल्यांचा आक्रोश; कन्नड तालुक्यातील कळंकी घाटात पतीने आवळला पत्नीचा गळा

SCROLL FOR NEXT