कोकण

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ''दहावी सीबीएसई''मध्ये यश

CD

swt166.jpg
37716
सावंतवाडीः सीबीएसई दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी.

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे
‘दहावी सीबीएसई’मध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई दहावी परीक्षेत सलग पाचव्या वर्षी १०० टक्के यश संपादन केले. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उच्चांक गाठले असून, मराठी विषयात गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा केरकर आणि वेदांत सावंत या सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.
आयटी विषयात खुशल सावंत, साहर्ष धुमाळे आणि वेदांत सावंत या तिघांनी शंभर टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. हिंदी विषयात खुशल सावंत आणि साहर्ष धुमाळे यांनी १०० पैकी १०० गुणांची कमाई केली आहे. एकूण २२ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण होत शाळेच्या यशात भर घातली आहे. या दिमाखदार यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा अस्मिता सावंत-भोसले, कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले.

Nari Shakti Vandan Act Explained: राजकारणात महिलांचा आता सत्तेवर हक्क! ३३ टक्के आरक्षणाचा गेमचेंजर कायदा काय? विरोधकही का झाले अस्वस्थ!

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : मुंबईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

SCROLL FOR NEXT