-rat१६p१०.jpg-
26O37708
रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक मलिक धोत्रे यांचा सत्कार करताना कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश तोडणकर, सोबत हितेंद्र पटेल, प्रभाकर खानविलकर, महेंद्र भिंगार्डे.
----
मलिक धोत्रे यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : कुवारबाव व्यापारी संघाच्यावतीने मलिक धोत्रे (रा. कुवारबाव) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून, चिकाटी व अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी पोलिस खात्यात नोकरी मिळवली. प्रामाणिकपणा व विश्वासार्ह सेवा यांमुळे त्यांना या पदावर बढती मिळाल्याचे गौरवोद्गार या वेळी मान्यवरांनी काढले. या प्रसंगी कुवारबाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश तोडणकर, कार्याध्यक्ष हितेंद्र पटेल, सचिव प्रभाकर खानविलकर, सदस्य महेंद्र भिंगार्डे, सुनील पुर्बिया उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.