कोकण

आरोग्य विभागाची जनजागृती फेरी

CD

- rat१७p१.jpg-
26O37877
चिपळूणमध्ये आयोजित आरोग्य विभागाच्या जनजागृती फेरीत सहभागी वैद्यकीय अधिकारी, आशासेविका आणि नर्सिंग विद्यार्थी.

आरोग्य विभागाची जनजागृती फेरी
चिपळूण ः शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा प्रसार करण्यासाठी चिपळूण तालुका आरोग्य विभागातर्फे काल (ता. १६) शहरात जनजागृती फेरीचे आयोजन केले होते. या वेळी आरोग्य कर्मचारी, आशासेविका आणि नर्सिंग विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्थानिक इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे श्रीफळ वाढवून फेरीला सुरुवात झाली. ही फेरी शहराच्या मुख्य भागातून मार्गक्रमण करत चिपळूण पालिकेत दाखल झाली. तिथे समारोप झाला. या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, डॉ. अजय सानप, संजीवनी नर्सिंग कॉलेजचे जगदीश व हर्षा वाघुळदे, आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT