कोकण

हवाई दलाच्या प्रात्यक्षिकाने विद्यार्थी भारावले

CD

- rat१७p३.jpg-
26O37879
देवरूख ः राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय हवाई दलातर्फे आयोजित विशेष इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्रॅममध्ये हवाई दलासंदर्भातील प्रात्यक्षिके पाहताना विद्यार्थी.

हवाई दलाचा अनुभव विद्यार्थ्यांच्या दारी
माने महाविद्यालय ;‘इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्रॅम’
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १७ : देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय हवाई दलाची शौर्यगाथा आणि तेथील करिअरच्या सुवर्णसंधी आता कोकणातील विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत. आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्ली येथील भारतीय हवाई दलातर्फे विशेष ‘इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्रॅम उत्साहात पार पडला. या वेळी हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित विद्यार्थी भारावले होते.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हवाई दलाचे ‘इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेइकल’. हे वाहन अत्याधुनिक तांत्रिक साधने आणि फ्लाईट सिमुलेटरने सुसज्ज होते. या द्वारे विद्यार्थ्यांना विमान उड्डाणाचे प्रत्यक्ष अनुभव आणि हवाई दलातील कामकाजाचे जिवंत प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाली. या वेळी विंग कमांडर करण त्यागी, फ्लाईंग ऑफिसर सितीज सिंघ रावत आणि प्राचार्य डॉ. महेश भागवत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Latest Marathi News Live Update : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर KDMCचा मोठा निर्णय; 20 टक्के पाणी कपातीची घोषणा

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT