कोकण

''द्विभूज गणपती आरास

CD

38127

मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ
आरोंदा ः रेडी येथील प्रसिद्ध द्विभूज गणरायाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ही दिव्य आरास साकारली आहे. अर्धशतक पूर्ण करणाऱ्या या मंगलमूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक होताना अंतःकरण भारावून जाते. भक्तांची श्रद्धा, प्रेम आणि सेवाभावातून उभी राहिलेली ही सजावट गणरायाच्या कृपेची साक्ष देते. ‘वक्रतुंड महाकाय...’च्या जयघोषात, भाविकही तितक्याच श्रद्धेने गणरायासमोर नतमस्तक झाले.
(छायाचित्र ः मदन मुरकर)

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT